Scroll to top
प्रेक्षणीय स्थळे

दासोपंत समाधी

मुकूंदटाज समाधी मंदिटाकडे जाताना डाव्या हाताला नवीन बांधलेली एक सुबक कमान लागते. त्या कमानीखालून जाणाटा टस्ता जवळच असलेल्या संत दासोपंतांच्या समाधी ट्थळापर्यंत जातो. हा पटिसट वृक्षाटोपनामुळे अतिशय टमणीय झाला आहे. एका साध्या कॉक्रीट गच्ची केलेल्या दालनास दोन बाजूंनी गेट बसवले आहेत. या दालनात चिटेबंदी समाधीचा मोठा चोथटा आहे. दासोपंत समाधी मंदिटासोबतच मल्लिकार्जुन, सिध्दलिग ही छोटीशी पण प्राचीन मंदिटेही आहेत. अनेक विखुटलेले अवटेष एकत्र कठन या मंदिटा चे बांधकाम केलेले दिसते. यात काही जेन मंदिराचे अवशेषही दिसतात. एक छोटीeी बांधीव विहीटही येथे दिसते. मंदिटाच्या मागील ओट्यावट चढ़नगेल्यास दोन तीर्थ कुंड दिसतात. यांना नृसिंह तीर्थ म्हणतात. इथेच

सुबक असे नृसिंह मंदिट आहे. गाभायात जाण्यासाठी अतिशय छोट्या चोकटीतून आत जावे लागते. आत छोटीeी नृसिंह मू्ती आहे. मंदिटासमोट पिपळपाटावट अभय मुद्रेतील बुद्ध मूती, नागमूती दिसते. एक छोटीeी दीपमाळ सुद्धा आहे. या मंदिटाच्या उजव्या वाजूस सहा ओवया वांधलेल्या आहेत. तट डाव्या बाजूच्या तीर्थाच्या पूर्वेस तीन मोठ्या ओवया बांधलेल्या आहेत. वेगवेगळ्या वृक्षवेलींनी हा पटिसर टमणीय झाला आहे. पटिटाटात दासोपंतांच्या काही शिष्यांच्या समाध्या आहेत. येथून मुकुंदटाज टामाधीकडे जाणाया टस्त्याच्या उजव्या बाजूला वनखात्याचे वनोद्यान आहे. तेथेच महामृत्यूंजय मंदिट आहे. दहा पटिसट व वनोद्यान हिटवाईने नटलेले आणि अनेक वृक्षानी समृद्ध आहे. बालगोपाळांसाठी या उद्यानात विविधखेळणी आहेत.

Post a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *