Scroll to top
प्रेक्षणीय स्थळे

भुचटनाथ (जोगाईचे माहेेर)

योगेश्वरी मंदिटापासून मुकुंदटाज समाधीकडे जाणाया टटत्यावट जवळच उजव्या बाजूला जमिनीला समांतट खडक कोठन काही शेलगृहे तयाट केलेली दिटातात. पण ठिसूळ खडक आणि उताटावन वाहत येणाटे नाल्याचे पाणी यांमुळे या लेण्यांची खूपच झीज झाली आहे. या लेण्यांमध्ये जोगाईचे माहेट किवा हतीखाना म्हणून ओळखले जाणाटे भूचटनाथ मंदिट प्रसिद्ध आहे. जयवंती नदीच्या पूर्वकिनायावट एकाच प्रचंड खडकामध्ये कोटलेले हे भूचटनाथ मंदिट आहे. जमिनीeी समांतट असलेल्या खडकात 9lx45 फुट असा मोठ्ठा मंडप 32 प्रचंड टतंभांवट आधाटलेला आहे. या मंडपाच्या दक्षिण बाजूच्या भितींवट तांडव नृत्यातील शिव, पार्वती, सप्तमातृका, श्रीगणेश यांच्या आकृती कोटलेल्या आहेत ज्या आता ड्िजून नष्ट होण्याच्या मागविट आहेत.याच भितीत कोटलेल्या गाभाया साटख्या खोलीमध्ये शंकटाची मूती होती ती आता पूर्णपणे ध्वटत झाली आहे. या खोलीच्या डाव्या उजव्या बाजूला द्वाटपाल कोटले आहेत. अशाच आणखी दोन गाभाया साटट्या खोल्या मुख्य गाभायाच्या दोन्ही बाजूला आहेत. पूर्व आणि पश्चिम भितींमध्येही छोट्या देवकोष्टाप्रमाणे खोल्या कोटलेल्या दिसतात. या प्रशटत मंडपाच्या समोट विट्तीर्ण अंगण आहे. या अंगणाच्या मधोमध 30×30 फुटाचा नंदी मंडप कोटलेला आहे. त्याच्या छताचा दक्षिणेकडचा भाग पडला आहे. नंदी मंडपाचीही बटीच डीज डाली आहे. मंडपामध्ये मध्यभागी प्रचंड मोठा अलंकृतनंदी कोटलेला आहे. या नंदी मंडपाच्या बाजूचा प्रदक्षिणा पथ विस्तीर्ण असून उघडाच आहे. उत्तटेकडील खडक कोठन खाली जाण्यासाठी पायया केलेल्या आहेत. या अंगणाच्या चाट बाजूस कोपयांमध्ये प्रचंड मोठे हत्ती कोटलेले आहेत. 23x 12 फुट अeा आकाटाचे हे हत्ती आहेत. या हत्तीमुळेचयाशिवलेण्यांनापुढे हत्तीखाना असे नाव पडले, या अंगणात पूर्वेस एक तीर्थ कुंड आहे. 1946 साली इथे झालेल्या उत्खननात शके 1066 चा महामंडलेश्वट उदयादित्य देवाचा शिलालेख सापडला त्यात या मंदिटाचा भूचटीनाथ मंदिट असा उल्लेख आहे. या मंदिटाच्या योगक्षेमासाठी ग्रामदाने आणि इतट दाने दिल्याचा उल्लेख आहे.याशिलालेखामुळे यागुहागृहाचा काळ हाटाष्ट्रकुट काळापर्यन्त मागे जातो.

Post a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *